Dictionaries | References त तयारी Script: Devanagari Meaning Related Words तयारी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचेंय कार्य सुरवात करचे पयलीं करतात तें काम Ex. सीमाच्या लग्नाची तयारी बरी नेटान चलता ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপ্রস্তুতি bdलाहार फाहार benপ্রস্তুতি gujતૈયારી hinतैयारी kanತಯಾರಿ kasتَیٲری malതയ്യാറെടുപ്പ് marतयारी nepतयारी oriପ୍ରସ୍ତୁତି panਤਿਆਰੀ sanसन्धानम् tamமுன்னேற்பாடு telసిద్థంచేయుట urdتیاری , آراستگی , انتظام , آمادگی , درستی तयारी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Preparation, getting ready. 3 The porch-like entrance into the large one-poled Ráhṭí. तयारी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Readiness. Preparation. तयारी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव Ex. भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती HYPONYMY:युद्धसज्जा ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पूर्वतयारी पूर्वसिद्धता सिद्धता जुळवाजुळव जुळणीWordnet:asmপ্রস্তুতি bdलाहार फाहार benপ্রস্তুতি gujતૈયારી hinतैयारी kanತಯಾರಿ kasتَیٲری kokतयारी malതയ്യാറെടുപ്പ് nepतयारी oriପ୍ରସ୍ତୁତି panਤਿਆਰੀ sanसन्धानम् tamமுன்னேற்பாடு telసిద్థంచేయుట urdتیاری , آراستگی , انتظام , آمادگی , درستی तयारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एकखांबी मोठ्या राहुटीचे प्रवेशद्वार .०च्या - स्त्री . अव . तंबू उभारण्याची तयारी करताना ठोकतात त्या सहा मेखा , खुंट्या .मेखा - स्त्री . अव . तंबू उभारण्याची तयारी करताना ठोकतात त्या सहा मेखा , खुंट्या . तयारी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun कुनै कार्य आरम्भ गर्नुभन्दा पहिला गरिने काम Ex. सीमाको बिहेको तयारी जोरदारले चल्दै छ ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रस्तुति उपक्रमWordnet:asmপ্রস্তুতি bdलाहार फाहार benপ্রস্তুতি gujતૈયારી hinतैयारी kanತಯಾರಿ kasتَیٲری kokतयारी malതയ്യാറെടുപ്പ് marतयारी oriପ୍ରସ୍ତୁତି panਤਿਆਰੀ sanसन्धानम् tamமுன்னேற்பாடு telసిద్థంచేయుట urdتیاری , آراستگی , انتظام , آمادگی , درستی Related Words तयारी कोल्ह्याचे शिकारीस वाघाची तयारी शेताची तयारी कोल्ह्याच्या शिकारीला वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी बाजार भरण्यापूर्वीच चोरांची तयारी बारशाची तयारी बाराव्याला کَھہٕچ تَیٲری ক্ষেত তৈরি করা ଖେତ ବଢାଇବା ਖੇਤ ਦੀ ਤਿਆਰੀ ખેતરની તૈયારી preparation स्वारीची तयारी व मशालजीचा घातवार تَیٲری ପ୍ରସ୍ତୁତି ਤਿਆਰੀ તૈયારી तैयारी सन्धानम् முன்னேற்பாடு సిద్థంచేయుట ತಯಾರಿ readying लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं शेजार्याची केली उधारी, देण्याची नाहीं तयारी നിലം ഒരുക്കല് প্রস্তুতি मशागत തയ്യാറെടുപ്പ് लाहार-फाहार पूर्वतयारी पूर्वसिद्धता तहीय्यह steaming आयतेंकार दाढी गखणें , वाढविणें मांडी टेंकून बसणें मांडी ठोकून बसणें पानें ठोकणें लोमडीके शिकारको जाय्ये, शेरका सामान करलिजाये पोर पोटांत, खीर ताटांत उखळांत डोके, भति हारपे सिधावा वारे चोवुनु मोटट मंदप भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं युद्धसज्जा सशाचे पारधीस वाघाचा पुरावा सशाचे शिकारीस वाघाचा पुरावा सशाचे शिकारीस वाघाचा सरंजाम मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा जुळवाजुळव willingness आयताळें आउँदो कमरबस्ती करणें अवळाअवळी ऊन तहान न पहाणें ऊन तहान न मानणें ऊन तहान न म्हणणें ऊन वारा लागणें ऊन वारा सोसणें प्रस्तुति सैन्याच्या आक्रमणाचा खर्च बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू जोरान लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत राजसुयी मोर्चे लावणें (पाठीला) तेल लावून ठेवणें पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें पात्नें वाढणे दबाज्यान नव्याने चण्या झाडा चणे काढूक निसणि इत्याक? चूलपोतरें करणें दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा निघावा शिखासूत्रावर येणें शीतला पूजन इस्ताद जय्यत तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला खोगीर वर चढविणें खोगीर वर ठेवणें खोगीर वर लादणें एका पायावर तयार असणें सामधी सासूबाईचें निघालें मढें, सूनबाईला आलें माहेरचें घोडें सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून सोश्या भोवडेक गेल्यार वाघा भोवडे साहित्य जाय बांधाबांध बांधाबांधी जेवलेल्यास आग्रह, उपाश्यास नैवेद्य! ज्योतिष्ठोम लर्जा लर्जी लागला पंथाला, बोलवा वैद्याला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP