Dictionaries | References

तरटे

   
Script: Devanagari
See also:  तरंटी , तरटी

तरटे

  न. १ डोकसे ; टाळके ; बोडके ; तरटी - टे अर्थ १ पहा . २ ( राजा . ) टक्कल . [ फा . तरट ]
   स्त्रीन . १ ( तिरस्कारार्थी ) डोकसे ; टकले ; बोडके ; टाळके . नारळाची करटी . [ का . तरट ]
  न. गोणपाटाचा मोठा तुकडा . तरटी अर्थ २ पहा .
०ट्या वि.  टकल्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP