Dictionaries | References त तरळमोडशी Script: Devanagari See also: तरळ , तरळकी , तरळा Meaning Related Words तरळमोडशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अजीर्णाने होणारी हागओक ; मोडशी ; विषूचिका ; कुळीक पहा . कुळिक तरळ कामिणी । - दा ३ . ६ . ६५ . हिंव ज्वर आणि तरळा । ओकिती वर्हाडिणी सकळा । - ह २ . ४ . ११ . [ सं . तरल ]०मेंढी स्त्री. जोराचा रेच ; अतिसार ; हगवण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP