Dictionaries | References

तरळा

   
Script: Devanagari
See also:  तरळ , तरळकी , तरळमोडशी

तरळा     

 स्त्री. अजीर्णाने होणारी हागओक ; मोडशी ; विषूचिका ; कुळीक पहा . कुळिक तरळ कामिणी । - दा ३ . ६ . ६५ . हिंव ज्वर आणि तरळा । ओकिती वर्‍हाडिणी सकळा । - ह २ . ४ . ११ . [ सं . तरल ]
०मेंढी  स्त्री. जोराचा रेच ; अतिसार ; हगवण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP