Dictionaries | References त तरसणे Script: Devanagari Meaning Related Words तरसणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कंटाळणे , जिकीरीस येणे , त्रासणे ;क्रि. तहानणे , व्याकूळ होणे ;क्रि. त्रस्त होणे , थकून जाणे , शिणणे . तरसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ थकून जाणे ; शिणणे ; त्रस्त होणे ; वेंगणे ; जेरीस येणे ; त्रासणे पहा . पाण्यांवाचूनि फौज तरसली नबाबाने ऐकून । - ऐपो २७९ . २ व्याकूळ होणे . नाही पाहिले तुला तरी जीव माझा तरसे । - होला १४५ . ( हिं . ) उत्कंठित होणे , [ त्रासणे ; हिं . तरसना ; तुल० सं . त्रस , तृष ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP