Dictionaries | References

तर्फेन

   
Script: Devanagari
See also:  तर्फैन

तर्फेन

  पु. दोन्हीं बाजू ; उभयपक्ष . ' कोणतेही प्रकारें तर्फेनचें जाब सालचा उलगडा व्हावा .' - रा . ७ . २२७ . ' यास्तव तर्फैने मुलाकातीचा इत्यफाफ ठरण्यांत यावा .' - रा ५ . १६० . ' याचाही निश्चय तर्फैनचे सहाहाप्रमाणें ठरेल .' - रा ५ . १६ . ( अर . तर्फ , तरफ याचें द्विवचन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP