Dictionaries | References त तलावा Script: Devanagari Meaning Related Words तलावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also the patrolling or reconnoitring body, a picket, a patrol. तलावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Walking about; a patrol. तलावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ टेहळणी ; पहारा ; गस्त . बारीपलीकडे तलाव्यास फौज रवाना केली . - ख ८ . ३९१९ . पालख्या शिवाय घोडेस्वार । तलावे देती चक्राकार । - अफला ५० . २ फिरणे ; पाय मोकळे करणे ; फेरफटका . ३ टेहळणी करीत फिरणारी सैन्याची तुकडी . तलावा आला तिकडुन पेशव्यांचा । - ऐपो २७६ . ४ क्रिवि . टेहळणी करीत . अलाहिदा लस्केर घेवून तलावा फिरो लागले . - इमं ९ . [ तुर्की . तुलावा ; फा . तलाया ; अर . तलाइअ = टेहळणी करणारी लष्करी टोळी ; अर . तिलावा ] तलावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तलाव्यास जाणेंशत्रूच्या मार्याच्या जागी वगैरे पाहण्याकरितां जाणेंटेहळणी करणें. ‘पहिले देवशी सरकारची खडी फौज तलाव्यास गेली.’ -भारतवर्ष ऐपया २७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP