Dictionaries | References

तळिंब

   
Script: Devanagari

तळिंब

   न तळंब पहा . वधुवरांस बसविण्याकरितां केलेली गादी . ' रण कोहळें सोहळिया करणें । होईल बाणाचें उटणें । अशुद्धें अंबा शिंपणें । तळिंब झाडणें शस्त्रास्त्रें । ' भारा अरण्य ८ . १७३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP