Dictionaries | References त तवंक Script: Devanagari See also: तंवका , तवक , तवका Meaning Related Words तवंक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य ) रागाचा आवेश ; त्वेष ; संतापाचा आवेग ; राग ; संताप . एने बोले सनानिली । तंवके बैठी ठेली । - शिशु १८६ . रक्षावा प्राग्ज्योतिष ऐसे बोलोनि वृद्ध तवकाने । - मोभीष्म ५ . ५७ . राक्षस चढूनियां तवका । भीमहृदयी मारी थडका । २ आवेश ; जोर ; शक्ति ; सामर्थ्य . आला धांवुनि जांबुवंत तवके झुंजावया लागला । - अकक २ , कृष्णकौतुक ५७ . तवका पहा . [ सं . तवस - तपक ; प्रा . तवक ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP