Dictionaries | References

तवका

   
Script: Devanagari
See also:  तंवका , तवंक , तवक

तवका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Power, force, strength.

तवका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Power, strength.

तवका

  पु. आशा . खुलासा दुनियाईचे आलमांत जितक्या तवक्याच्या शकला आहेत त्या तर्फेने दाखवून हर तदबिरीने निफाक पाडावयासी कसूर करणार नाहीत . - पया ४७८ . [ अर . तवक्कुअ = आशा ]
  पु. ( काव्य ) रागाचा आवेश ; त्वेष ; संतापाचा आवेग ; राग ; संताप . एने बोले सनानिली । तंवके बैठी ठेली । - शिशु १८६ . रक्षावा प्राग्ज्योतिष ऐसे बोलोनि वृद्ध तवकाने । - मोभीष्म ५ . ५७ . राक्षस चढूनियां तवका । भीमहृदयी मारी थडका । २ आवेश ; जोर ; शक्ति ; सामर्थ्य . आला धांवुनि जांबुवंत तवके झुंजावया लागला । - अकक २ , कृष्णकौतुक ५७ . तवका पहा . [ सं . तवस - तपक ; प्रा . तवक ]
  पु. १ शक्ति ; जोर ; आवेश ; उत्साह . उठवला बोथरे तंवका । तो सुनाट पडे असिका । - अमृ ६ . ४६ . म्हणोनि तवंके उडी घातली । - उषा ५५३ . २ धैर्य ; धीर . पै वैराग्यमहापावके । जाळूनि विषयांची कटके । अधपली तवके । इंद्रिये धरिली । - ज्ञा १२ . ४६ . ३ क्रोध ; संताप . [ तवक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP