Dictionaries | References

तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या

   
Script: Devanagari

तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या     

तवा तापलेला आहे तोच भाकरी भाजून घ्‍यावी. योग्‍य समय आला आहे तोच आपले कार्य साधून घ्‍यावे. दिरंगाई केली की फसले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP