Dictionaries | References

तसलिमात

   
Script: Devanagari
See also:  तसलमात , तसलीमात

तसलिमात     

तस्लिमात पहा . - वि . ( जमाखर्चात ) मोघम ; अमानत . - शअ . कडोन ; मार्फत ; गुजारत अर्थ ३ पहा . तसलमात श्रीनिवास त्रिंबक कारकून शिलेदार . - वाडसमा १ . ४० . [ अर . तस्लीमात - तस्लीम = सलाम याचे अव . ]
०खाते  न. एखाद्याला दिलेल्या रकमेचा पक्का हिशेब येण्यापूर्वी ज्या खात्यांत ती रक्कम टाकतात ते खाते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP