Dictionaries | References त तारकाबारखा Script: Devanagari See also: तारकापारका , तारकापारखा , तारकाबारका , तारखाबारका , तारखाबारखा Meaning Related Words तारकाबारखा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Bewildered; frantic. Shrewd; alert. तारकाबारखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ आश्चर्यचकित ; भांबावलेला ; गोंधळून गेलेला ; कावराबावरा . खेडेगावचा माणूस शहरांत आला म्हणजे तारकाबारका होतो . २ ( राग , भय , इ० कानी ) बेहोष ; बेताल ; बावरलेला ; तग्रवग्र झालेला ; कावराबावरा . ३ धूर्त ; चाणाक्ष ; तारकीपारखी ( - वि . ) पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP