Dictionaries | References

ताशिरा

   
Script: Devanagari
See also:  ताशेरा , तासेरा

ताशिरा     

 पु. लांकूड इ० वाकसाने तासल्याने निघालेल्या ढलप्या ; छाट ; छाटछूट . ( क्रि० पाडणे ; पडणे ). [ तासणे ]
 पु. १ ताशावरची झोड , कडका . ( क्रि० झाडणे , झडणे ). २ ( ल . ) बंदुकांची एक फैर ; भडिमार ; धडाधडी . ३ ( ल . ) रागाने काढलेली खरडपट्टी ; दणकारा ; खणकावणे ; अपशब्दांचा वर्षाव . ४ भांडणाचा कचका , कडाका . ( क्रि० झडणे , झाडणे ). [ ताशा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP