Dictionaries | References

तिव्हडा

   
Script: Devanagari
See also:  तिव्हा

तिव्हडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tivhaḍā or tivhā m A high three-legged stand, esp. the winnowing-stand. See तिवडा.

तिव्हडा     

 पु. खळ्याच्या मध्यभागी पुरलेली खांब यास बैलाची पात मळणी करतां जुंपतात . - तिव्हडेकर बैल - मळणी काढण्याकरितां तिव्हड्याला जुंपलेला बैल . - जैसा तिव्हडेकर बैलाचा फेर । तैसा ध्‍रुभक्ताचा असे विचार । सलेंचें बैल तैसे तारागण । फेरा ईश्वरी प्रदक्षिणा । ' - योसं ९ . ३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP