Dictionaries | References

तेजाब

   
Script: Devanagari

तेजाब     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अम्ल

तेजाब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आम्ल

तेजाब     

 पु. अम्ल ; जस्ती पत्र्यास डाग देण्याकरितां वापरण्यांत येणारे द्रव्य . ( इं . ) नायट्रिक किंवा हायड्रोक्लोरिक ऐ सिड . ( वाप्र . )
०काढणे   ( सोनारी ) १ सोने गाळणे . २ हिणकस सोन्यामध्ये दुप्पट चांदी घालून अल्युमिनमच्या भांड्यांत नायट्रिक ऐ सिडच्या सहाय्याने आंच देऊन शुद्ध सोने काढणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP