Dictionaries | References

तेड

   
Script: Devanagari

तेड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tēḍa f See तोड in the five last senses.
tēḍa n Bindweed, Convolvulus turpethum. 2 A drug, Thomea turpethum.

तेड     

 पु. ( भि . ) कांठ . तो खाडी तेडी गियो . - भिल्ली ११ . [ तट ]
 स्त्री. तीड शब्द १ , २ , ३ पहा .
 न. १ तडतडी ; एक जातीचा वेळू . २ एक औषध ; निशोत्तर ; याच्या वेली असतात . पांढरे व काळे असे याचे दोन प्रकार फुलांवरुन मानितात . ही वनस्पति रेचक असून काळी अधिक तीव्र असते . - वगु ४ . १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP