Dictionaries | References

त्याजी

   
Script: Devanagari

त्याजी

 वि.  देणारा ; दान करणारा ; दानशूर . त्याजी जो धनदापरी सुकृत जे त्या जीव ऐसे गणी । - र २ . [ सं . त्यज ] त्याज - वि . टाकण्यास , सोडण्यास , त्याग करण्यास , वर्ज्य करण्यास , टाकून देण्यास योग्य , शक्य , इष्ट , आवश्यक . पै त्याज्य त्यजावयालागी । जाणीव जरी अनुपयोगी । - ज्ञा १६ . २१४ . [ सं . ]
०स्वर  पु. ( संगीत ) विवादी स्वर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP