-
noun मुळे व बी अत्यंत रेचक असलेली एक वनस्पती
Ex. जयपाळाला कोवळी, केसाळ पाने येतात.
-
पु. एक वनस्पति ; याचें बीं ; हें उष्ण , सारक , जड , कडू असून वांति , ज्वर , कुष्ठ , व्रण , कफ , कंडू , कृमी , विष यांचा नाश करणारें आहे . - योर १ . २५५ . [ सं . जयपाल ]
-
A plant and its nut.
Site Search
Input language: