Dictionaries | References

थेर

   
Script: Devanagari
See also:  थेरडा

थेर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

थेर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Haggard, worn out, decrepit.
 m  A caste or an individual of it. They are merry-andrews.
n m f Mimicry.
  A term for a queer, disreputable fellow.
n m  Dissolute practices, also childish pranks.

थेर     

ना.  चाळे , चेष्टा , छक्केपंजे , ढंग , तर्‍हातर्‍हा करणे , पोरचेष्टा .

थेर     

 पु. १ माकडाचा खेळ करणारा ; एक जात . २ स्त्रीच्या वेषांत नाचणारा मुलगा . याला राधा म्हणतात . ३ नक्कल ; विडंबन ; अनुकरण . ( क्रि० करणे ; आणणे ; माजणे ; नाचणे ). ४ - न . तर्‍हेवाईक , विलक्षण , बेअब्रूचा मनुष्य . - नपु . ५ पोरचेष्टा ; चाळे ; ( थेर लोकांच्या वागणुकीवरुन ). [ सं . स्थविर ] ( वाप्र . )
वि.  खप्पड ; जर्जर ; म्हातारडा ( मनुष्य ); ( गो . ) थेरयो . [ सं . स्थविर ]
०करणे   थेरथेर करणे - नांवलौकिकाची चाड न धरतां लोक नांवे ठेवतील अशा प्रकारे वागणे ; प नाजूकपणाचा आव घालणे ; तर्‍हतर्‍हा करणे . सामाशब्द - थेरभोरपी - पुअव . डोंबारी ; खेळकरी ; तमासगीर ; कोल्हाटी . थेरीण - स्त्री . थेर अर्थ २ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP