असा गुन्हा ज्यात पोलिसाला कोर्टाच्या अधिपत्राशिवायच गुन्हेगारविरुद्ध प्रथम तपासणी अहवाल नोंदवण्याचा, त्याची तपासणी करण्याचा तसेच गुन्हेगारास पकडण्याचा अधिकार असतो
Ex. हत्या, बलात्कार, अपहरण, चोरी, दरोडा, फसवणूक इत्यादी दखलपात्र गुन्हे आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)