Dictionaries | References द दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली Script: Devanagari Meaning Related Words दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अतिशय मौल्यवान् इमारत जाळण्यास एक कवडी किंमतीची सणकाडी पुरते. अतिशय मोठया गोष्टीचाहि नाश एखाद्या क्षुल्लक गोष्टीपासून होतो. आगकाडी, काडी पहा. तु.हत्तीला अंकुश तो केवढा ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP