Dictionaries | References

दराची माती दरास पुरत नाहीं

   
Script: Devanagari

दराची माती दरास पुरत नाहीं     

एखादा खांब, मेढ पुरावयाची असली म्हणजे खड्डा खणावा लागतो. त्यांतून जी माती निषते ती तो खांब पुरल्यावर बुजविण्यास पुरेशी होत नाही. कारण तो खड्डा ठांसून भरावा लागतो व मेढ घट्ट बसाची म्हणून आणखी दगड वगैरे ठेंचावे लागतात. जेथलें तेथें करून भाग नाहीं
पदरचें कांहीं घालावें लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP