Dictionaries | References

दहक

Script: Devanagari

दहक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ज्वाला, दहकन, जलन

दहक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 A tenth. 4 The ten of a suit of cards. 5 See the commoner word दसक.

दहक

  पु. १ शेकडा दहा ; शेंकडा १० चा दर . २ पट्टी ; कर . ३ दहावा हिस्सा . ४ पत्त्यांतील दश्या ; दहिल्या . ५ दसक पहा . [ सं . दशक ]
  पु. १ शेकडा दहा ; शेंकडा १० चा दर . २ पट्टी ; कर . ३ दहावा हिस्सा . ४ पत्त्यांतील दश्या ; दहिल्या . ५ दसक पहा . [ सं . दशक ]
०पट्टी  स्त्री. इनाम जमीनी सोडून इनामदाराकडून अवांतर उत्पन्नावर कर . हा दर दहा वर्षांनी वसूल करतात .
०पट्टी  स्त्री. इनाम जमीनी सोडून इनामदाराकडून अवांतर उत्पन्नावर कर . हा दर दहा वर्षांनी वसूल करतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP