|
वि. १ येऊन पोहोंचलेला ; आगत ; आलेला ; प्रविष्ट झालेला ; शिरलेला . कोणी चोरुन ठेवील , आणि दाखल सरदारास जहालियाने शासन करावे . - सभासद २३ . २ ( जमाखर्च , रोजनिशी इ० कांत ) नमूद ; नोंदलेले ; प्रविष्ट , रजिष्टर केलेले . ३ माहीत असलेला ; श्रृत ; ज्ञात ; अवगत ( विषय , गोष्ट , हकीगत ) ४ समान ; सारखा ; प्रमाण . चेऊल शहर दंग्याने मोडून उध्वस्थ होऊन जंगलदाखल जाहले होते . - रा ३ . ५१७ . ऐशास पंढरपूर तूर्त शहरादाखलच आहे . - ख १० . ५२०० . - शअ . प्रमाणे ; सारखे . आम्ही जरी केले नाही तरी केल्यादाखल समजा . शिंदेही कैदेदाखल आहेत . - ख १० . ५५१७ . [ अर . दाखिल ] वि. १ येऊन पोहोंचलेला ; आगत ; आलेला ; प्रविष्ट झालेला ; शिरलेला . कोणी चोरुन ठेवील , आणि दाखल सरदारास जहालियाने शासन करावे . - सभासद २३ . २ ( जमाखर्च , रोजनिशी इ० कांत ) नमूद ; नोंदलेले ; प्रविष्ट , रजिष्टर केलेले . ३ माहीत असलेला ; श्रृत ; ज्ञात ; अवगत ( विषय , गोष्ट , हकीगत ) ४ समान ; सारखा ; प्रमाण . चेऊल शहर दंग्याने मोडून उध्वस्थ होऊन जंगलदाखल जाहले होते . - रा ३ . ५१७ . ऐशास पंढरपूर तूर्त शहरादाखलच आहे . - ख १० . ५२०० . - शअ . प्रमाणे ; सारखे . आम्ही जरी केले नाही तरी केल्यादाखल समजा . शिंदेही कैदेदाखल आहेत . - ख १० . ५५१७ . [ अर . दाखिल ] ०होणे १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले . ०होणे १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले .
|