Dictionaries | References

दाणी

   
Script: Devanagari

दाणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  पालखी धांप्पाचो पड्डो   Ex. शिपायांनी पालखेचेर दाणी घातली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઓઢો
hinझँपरी
kanಪಲ್ಲಕಿಯ ಮೇಲಿನ ಪರದೆ
kasزانٛپانُک پَردٕ
malപല്ലക്ക്ചുമക്കുന്നവൻ
oriଝାମ୍ପରୀ
tamபல்லக்கை மறைக்கக்கூடிய திரை
telపల్లకీవస్త్రం
urdجَھنپڑی , جَھنپریا

दाणी

  स्त्री. ( गो . ) डागणी ; सळई . [ दाहणी ]
  पु. १ धान्यावरील कर वसूल करणरा अधिकारी . येतुकेआ दाणी लोकू मेळुनु । बावतिस्मु घ्यावया आले ठाकुनु । - ख्रिपु २ . १८ . ७४ . २ सरकारास धान्य पुरविणारे . ३ कराच्या रुपाने येणारे सरकारी धान्य ज्याच्या ताब्यांत असे तो अधिकारी . ४ ( वरील पेशावरुन पडलेले ) एक आडनांव . ५ धान्याचे व्यापारी . [ दाणा ]
  स्त्री. ( एखाद्या जिन्नस ठेवावयाचे ) पात्र , उपकरण , ( सं . ) आलय या अर्थाचा फारसी प्रत्यय . उदा० अत्तरदाणी , गुलाबदाणी , चहादाणी . [ फा . दान ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP