Dictionaries | References द दारोगा Script: Devanagari See also: दरोगा , दरोगेकरी Meaning Related Words दारोगा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : थानेदार दारोगा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The head man of an office, a superintendent, overseer, inspector, director.dārōgā . Add:--2 An officer &c. See दरोगा. 3 Superintendence, inspectorship, the office or business of overseer. And for दारोगेगिरी see दरोगेगिरी. दारोगा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The headman of an office, a superintendent, an overseer. दारोगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कचेरीतील मुख्य अधिकारी , देखरेख करणारा , पाहणी करणारा ; खात्याचा मुख्य ; पैरवी करणारा अधिकारी ; मुकदम . महमद - पन्हा दारोगा हर्कार्याचा यास हुकूम जाला . - रा ७ . १०० . २ सार्याचा पैसा देण्यापूर्वी ( चुकता होण्यापूर्वी ) शेतांतील उत्पन्न काढून नेण्यास प्रतिबंध करण्याकरितां नेमलेला अधिकारी ; पोलिसांचा मुख्य अधिकारी ; कोतवाल . ३ देखरेख ; व्यवस्था ; पाहणी ; ताबा ; हुकमत . [ फा . दारुघा ] दरोगेगिरी - स्त्री . दरोग्याचा अधिकार , काम . पु. १ दरोगा ( सर्व अर्थी ) पहा . २ दरोग्याचे काम ; देखरेख ठेवण्याचा अधिकार . [ फा . दारुघा ; बं . दारोगा = पोलीस अधिकारी ] दारोगगी , दारोगी - स्त्री . दारोग्याचे काम ; आधिपत्य . नजीबखानास तोफखान्याची दारोगी सांगावी . - रा ६ . ४८३ . [ दारोगा ] दारोगेगिरी - स्त्री . दारोगेगिरी पहा . [ दारोगा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP