Dictionaries | References

दिपावणे

   
Script: Devanagari
See also:  दिपणे

दिपावणे

 अ.क्रि.  १ अतिशय प्रकाशामुळे , तेजामुळे दृष्टि स्थिर न राहणे ; चक्क होणे ; अंधेरी येणे . २ अपूर्व किंवा अद्भुत गोष्ट पाहिल्यामुळे चकित होणे . ३ ज्या तेजाने किंवा प्रकाशाने दिसत असते ते नाहीसे झाल्यामुळे अंधत्व येणे . [ सं . दीप , दीपन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP