Dictionaries | References

दिसां

Script: Devanagari

दिसां     

क्रि.वि.  ( काव्य ) १ दिवसां . २ दिवसांत . जाला तो केवळ दाहा दिसां । - रामदासी २ . ८७ . [ सं . दिवस ]

०घडी   क्रिवि . ( कु . ) सूर्यास्तापूर्वी ; दिवसाच्या वेळी .

०ढवळ्या   दिवसांढवळ्या पहा .
०ढवळ्या   दिवसांढवळ्या पहा .
०ढवळ्या   , दिसांदेहा - - दिवसा दरोडा पहा .

दरवडा   , दिसांदेहा - - दिवसा दरोडा पहा .
दरवडा   , दिसांदेहा - - दिवसा दरोडा पहा .
०दिवाळी  स्त्री. दिवसां दिवाळी पहा . दिसा पट टी क्रिवि . दशदिशा ; सैरा वैरां . महाभ्रांती जीवी धरोनी । जाहाले दिसापट । - ख्रिपु १ . २१ . ७९ . - पु . नाश ; धुळधाण .

०वडा   ( गो . ) दिवसावडा पहा .
०वडा   ( गो . ) दिवसावडा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP