Dictionaries | References

दीक्षितेतर

   
Script: Devanagari
See also:  अदीक्षित

दीक्षितेतर

 वि.  दीक्षा न झालेला ; प्राकृत जन ; सामान्य जन ; लेमन या इंग्रजी शब्दाचा पर्याय . कौंसिलाचे एकाद्या सालाचे अदीक्षित कामदार पुढीलसालीं निवडून न आल्यास त्यांस सदर सालाकरितां कौंसिलचे सभासद समजावें . - ई . वि . १८९ . कौं . घ व नि . ९ . १३ इ . [ सं . अ + दीक्ष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP