Dictionaries | References

दीन

   { dīna }
Script: Devanagari

दीन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : निर्धन, ग़रीब

दीन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाची दशा पळोवन दया येता असो   Ex. ताची दीन आवस्था पळोवन हांव रडलों
MODIFIES NOUN:
अवस्था
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmদয়াশীল
bdअनथाव
gujદયનીય
hinदयनीय
kanದಯನೀಯ
kasخستہٕ حال
marदयनीय
mniꯃꯤꯅꯨꯡꯁꯤ꯭ꯄꯣꯛꯅꯤꯡꯉꯥꯏ꯭ꯑꯣꯏꯔꯕ
oriଦୟନୀୟ
panਤਰਸਯੋਗ
sanदीन
tamஇரக்கமான
telదయనీయ
urdشکستہ , خستہ , خراب , فلک زدہ , مصیبت زدہ , آفت زدہ

दीन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Humble, suppliant, submissive. 2 Piteous, lowly, gentle, meek;--used of accents or tones, gestures or looks. 3 S Poor, indigent, needy.
.

दीन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Humble, supplicant, submissive. Piteous, lowly, gentle, meek. Poor, needy.

दीन     

वि.  अनुकंपनीय , असहाय , केविलवाणा , गरजू , गरीब , दरिद्री , दुबळा ;
वि.  गरीब , नम्र . लीन .

दीन     

 पु. १ इस्लाम ; मुसलमानी धर्म . हजारतांनी दीनचा पक्ष सोडून मर्‍हाठियांचा पक्ष धरिला आहे हे गोष्ट मुसलमानीस ठीक नाही . - दिमरा १ . २६७ . २ लढाईमधील मुसलमानांचा आवेशाचा शब्द ; युद्धगर्जना . बोलो दीन - दीन ! [ अर . दीन ]

वि.  १ नम्र ; गरीब ; लीन . २ अनुकंपनीय ; दुर्बल ; दुबळा केविलवाणा ( स्वर , मुद्रा इ० ), ३ गरीब ; दरिद्री ; गरजू . [ सं . ]
 पु. धर्म . - मुधो . ( अर .)
वि.  १ नम्र ; गरीब ; लीन . २ अनुकंपनीय ; दुर्बल ; दुबळा केविलवाणा ( स्वर , मुद्रा इ० ), ३ गरीब ; दरिद्री ; गरजू . [ सं . ]
०इमान  पु. धर्म . हिंदूंचे राज्य झाले त्या दिवसापासून आमचा दीन - इमान सर्व बुडाला . - दिमरा २ . ७९ .
०इमान  पु. धर्म . हिंदूंचे राज्य झाले त्या दिवसापासून आमचा दीन - इमान सर्व बुडाला . - दिमरा २ . ७९ .
०दयाळ वि.  दुःखी आणि गरीब यांवर दया करणारा ( ईश्वर , राजा इ० ).
०दयाळ वि.  दुःखी आणि गरीब यांवर दया करणारा ( ईश्वर , राजा इ० ).
०दारी  स्त्री. ईश्वरभक्ति .
०नाथ  पु. अनाथांचा रक्षक ; कैवारी .
०दारी  स्त्री. ईश्वरभक्ति .
०नाथ  पु. अनाथांचा रक्षक ; कैवारी .
०दुनिया  स्त्री. १ सारे जग ; समाज . तुम्ही शाबूत तर दीन - दुनियेचे भय नाही . - ख १ . १७० . २ धर्म आणि लोक व्यवहार . दीनदुनिया खातरेत नाही .
०बंधु वि.  दीनदयाळ .
०बंधु वि.  दीनदयाळ .
०दुनिया  स्त्री. १ सारे जग ; समाज . तुम्ही शाबूत तर दीन - दुनियेचे भय नाही . - ख १ . १७० . २ धर्म आणि लोक व्यवहार . दीनदुनिया खातरेत नाही .
०वत्सल   दीनानुकंपी , दीनाभिमानी वि . दीननाथ
०वत्सल   दीनानुकंपी , दीनाभिमानी वि . दीननाथ
०वदन वि.  कींव येण्यासारखा ; तोंड उतरलेला ; केंविलवाणा .
०वदन वि.  कींव येण्यासारखा ; तोंड उतरलेला ; केंविलवाणा .
०वाणा   णी वि . दीनवदन ; केंविलवाणा ; करुणा उत्पन्न करणारा .
०वाणा   णी वि . दीनवदन ; केंविलवाणा ; करुणा उत्पन्न करणारा .
०हत्यारा   री वि . गरीबांचा काळ . दीनोद्धार पु . १ ( काव्य ) गरीबांचा त्राता ; दीनानाथ . दीनोद्धारा जगद्गुरु । २ गरिबांचा उद्धार ; दीनावन . [ दीन + उद्धार ] दीनोद्धारक , दीनोद्धर्ता वि . दीनांचा उद्धार करणारा .

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दीन  mfn. amfn. (fr.3.दि?) scarce, scanty, [RV.]
depressed, afflicted, timid, sad
miserable, wretched, [Mn.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
दीन  n. n. distress, wretchedness, [Hariv.] ; [Pañc.]
Tabernamontana Coronaria, [L.]
दीन  mfn. bmfn. See under √ 3.दी.

दीन     

दीन [dīna] a.  a. [दी-क्त तस्य न]
Poor, indigent.
Distressed, ruined, afflicted, miserable, wretched.
Sorry, dejected, melancholy, sad; सा विरहे तव दीना [Gīt.4.]
Timid, frightened.
Mean, piteous; यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः [Bh.2.51.]
-नः   A poor person, one in distress or misery; दीनानां कल्पवृक्षः [Mk.1.48;] दिनानि दीनोद्धरणोचितस्य [R.2.25.]
-नम्   Distress, wretchedness.-ना The female of a mouse or shrew. -Comp.
-दयालु, -वत्सल a.  a. kind to the poor.
-बन्धुः   a friend of the poor.
-लोचनः   a cat.

दीन     

Shabda-Sagara | Sanskrit  English
दीन  mfn.  (-नः-ना-नं)
1. Poor, indigent, needy, distressed.
2. Afraid, frightened, timid.
 f.  (-ना) A mouse or shrew.
E. दी to waste or decay, affix क्त, deriv. irr. or दी as before, Unadi affix नक् .
ROOTS:
दी क्त दी नक् .

दीन     

adjective  यस्य अवस्थां दृष्ट्वा हृदयं द्रवति।   Ex. तस्य दीनाम् अवस्थां दृष्ट्वा अहं रुदितवान्।
MODIFIES NOUN:
दशा
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
कृपणिन् करुणात्मक हताश
Wordnet:
asmদয়াশীল
bdअनथाव
gujદયનીય
hinदयनीय
kanದಯನೀಯ
kasخستہٕ حال
kokदीन
marदयनीय
mniꯃꯤꯅꯨꯡꯁꯤ꯭ꯄꯣꯛꯅꯤꯡꯉꯥꯏ꯭ꯑꯣꯏꯔꯕ
oriଦୟନୀୟ
panਤਰਸਯੋਗ
tamஇரக்கமான
telదయనీయ
urdشکستہ , خستہ , خراب , فلک زدہ , مصیبت زدہ , آفت زدہ
See : निर्धन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP