Dictionaries | References द दुड्डू Script: Devanagari See also: दुडू Meaning Related Words दुड्डू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पैसा हे तांब्याचे नाणे . ( कानडी प्रांतात याची मूळ किंमत एकतृतीयांश आणा होती . कारण एका पैशाच्या ४ पै असा हिशेब करीत ). २ पैशाचा एकचतुर्थांश किंमतीचे नाणे . - शाको . ३ ( ल . ) धन ; संपत्ति ; ऐवज ; मिळकत . [ का . दुड्डु ]०दिवपसोरोपिवप ( गो . ) रोखीचा व्यवहार करणे .०वोखदाक - अन्यायाने मिळविलेला पैसा घरांत दुखणीबाहणी होतात त्यातच खर्च होतो ; तो सुखाने उपभोगण्यास मिळत नाही .पडप - अन्यायाने मिळविलेला पैसा घरांत दुखणीबाहणी होतात त्यातच खर्च होतो ; तो सुखाने उपभोगण्यास मिळत नाही .०बदप पैसे ठरविणे .०नासून - पैसे नसल्याकारणाने पापी होणे , किंमत कमी होणे .पापी - पैसे नसल्याकारणाने पापी होणे , किंमत कमी होणे .०दितलो पितलो - पैसे देणार , दारु पिणार .सोरो पितलो - पैसे देणार , दारु पिणार . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP