Dictionaries | References द दृष्टि मोठी, पोट लहान Script: Devanagari Meaning Related Words दृष्टि मोठी, पोट लहान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुष्कळ खावें अशी इच्छा असली तरी पोटांत जेवढें मावेल तेवढेंच खातां येतें. एखाद्या मनुष्यास फार हांव असते पण प्रत्यक्ष मिळाल्यास फार थोडयाचाच सांभाळ करण्याची पात्रता असते. His eye is bigger than his belly. -सवि १६६१ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP