Dictionaries | References

देट

Script: Devanagari
See also:  देंट , देंठ , देठ

देट     

 पु. १ फळ , फूल वगैरेचा दांडा . परी तंवभाग्य उत्तराचे देठी । शांतीफळे मिरविली । - नव १६ . १४१ . २ ( ल . ) आधार ; थारा ; पाया ; टेंकू ; जोर . हे नित्य उत्सव करतात हे अवघे पैशाची देठी . देठ - कळवळणे , पिळणे , फिरणे , देंठाला पीळ पडणे = माया येणे , आंतड्यांला पीळ बसणे .

०चा   णे - कुळापासून निराळा निघणे ; पडणे . देंठी ठेवणे - आश्रयास ठेवणे . देंठी लागणे , देंठावर येणे - वाढीस भरभराटीस येणे ; जम बसणे ( धंद्याचा ); फलदायी होणे . देंठी लावणे - १ मुळापर्यंत जाणे ; उगम शोधणे ; माग काढणे . २ सोंपविणे ; हवाली करणे ( काम ).

....   णे - कुळापासून निराळा निघणे ; पडणे . देंठी ठेवणे - आश्रयास ठेवणे . देंठी लागणे , देंठावर येणे - वाढीस भरभराटीस येणे ; जम बसणे ( धंद्याचा ); फलदायी होणे . देंठी लावणे - १ मुळापर्यंत जाणे ; उगम शोधणे ; माग काढणे . २ सोंपविणे ; हवाली करणे ( काम ).

०चा   - वि . नवशिक्या ; नवतर ( माणूस ); अपक्व .

तुटलेला   - वि . नवशिक्या ; नवतर ( माणूस ); अपक्व .

०गण  पु. ( व . ) झाडावरील कच्च्या फळांचा समूह .

०सुटा वि.  परिपक्व ; पूर्ण पिकलेले ; पिकून गळावयास झालेले ( फळ इ० ). देंठीचे , देंठी पान न . १ पानवेलीची एक जात ; तिचे पान ; हे हिरवट , मऊ , विशेष लांब व कमी तिखट असते . २ ( को . ) अळवाचे पान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP