Dictionaries | References

देव कराया दोन डोया, किडवळ कराया तीन डोया

   
Script: Devanagari

देव कराया दोन डोया, किडवळ कराया तीन डोया     

[डोई-य=पिढी] साठ वर्षात चांगला राजा प्रजेला वैभवसंपन्न करतो तर वाईट राजा नव्वद वर्षात तिला अनाथ दीनहीन करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP