Dictionaries | References

देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके

   
Script: Devanagari

देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके

   कलियुगांत देवांत कांहीं सामर्थ्य राहिलें नाहीं
   ते नवसास पावत नाहींसे झाले आहेत व ब्राह्मणांतहि तेज राहिलें नसून ते सर्व नोकर बनले आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP