Dictionaries | References

देव सारावे परते।संत पूजावे आरते।

   
Script: Devanagari

देव सारावे परते।संत पूजावे आरते।     

देवापेक्षा संतांची योग्यता मोठी दाखविली आहे. प्रथम संतांची उपासना करा मग देव पुढें घ्या. देव देखील संतांना मानतात. तु०-देव ते संत देव ते संत॥ -तुगा २४०६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP