Dictionaries | References

देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो

   
Script: Devanagari

देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो     

शरीर जरी वृद्धपणाने क्षीण होऊन गेलें तरी मनाचा उत्साह काय असतो. जीव अमर असतो
आत्मा अमर आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP