-
baragaḷa or baraṅgaḷa a P Wide apart, open, of a texture or an order not close;--used of cloth, matting, platting, teeth, a series.
-
वि. दूरदूर ; विरळ ; घट्ट नसलेल्या विणीचा ( कपडा , चटई , वीण , दांत , ओळ ). [ सं . विरल ? ] बरगळणें , बरंगळणें - अक्रि .
-
विरळ विणीचा ; रचनेचा , ठेवणीचा असणें ( कपडा , दांत इ० ).
-
बहकणें ; विसंगत बोलणें ; बडबडणें .
Site Search
Input language: