Dictionaries | References

दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा

   
Script: Devanagari

दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा

   एखादा मनुष्य दुटप्पी वर्तनाचा असतो, परंतु त्यास दोघांसहि खूष करतां येत नाहीं व प्रसंगीं त्याचा दुटप्पीपणा उघडकीस येऊन, दोन्ही पक्ष त्यावर नाराज होतात व त्याची फजिती होते. दोन दगडीवर हात ठेवणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP