Dictionaries | References

दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती

   
Script: Devanagari

दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती     

-दोन श्रीमंत मनुष्यांचा तंटा लागला म्हणजे त्यांत जवळपासच्या गरीब लोकांचा मात्र उगाच चुराडा होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP