Dictionaries | References द दोणी Script: Devanagari See also: दोण Meaning Related Words दोणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गुरांना पाणी पाजण्याची कुंडी ; टाके . २ ( अशिष्ट ) दोणा ; मोठे पोट ; दोंद ( क्रि० भरणे ; ठासणे ; दाटणे ; रिकामे होणे ). ३ ( कु . ) द्रोणाच्या आकाराची लहान होडी ; होडगे . ४ ( गो . ) द्रोण . [ सं . द्रोण ; प्रा . दोणी ] दोणगे - न . लहान दोण ; लांकडी डोणी . स Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP