Dictionaries | References

धडस

   
Script: Devanagari
See also:  धडसा

धडस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhaḍasa & धडसखडस See धडसा & धडसाखडसा.

धडस

 वि.  धड ; वैगुण्यरहित ; शाबूत ; अविकल ; मोडतोड न झालेला . याचा एक हात धडसा आहे आणि एक खुळा आहे . [ धड = चांगला अव्यंग + असा = असलेला ]
०खडस   खडसा वि . पूर्णपणे धडधाकट ; धड ; शाबूत . [ धडसा द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP