Dictionaries | References

धबाधबी

Script: Devanagari

धबाधबी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The name of a play with a ball. 2 A smart thumping or slapping; a brisk falling of soft and heavy bodies.

धबाधबी     

 स्त्री. १ लहान मुलांचा एक चेंडूचा खेळ ; रपारपी ; चेंडू पाठींत मारण्याचा खेळ . २ मारामारी ; रट्टे देणे , घेणे . तो जर धबाधबी करुं लागला तर मग कसे करशील ? - बाळ २ . १५२ . [ ध्व . ]
 स्त्री. १ लहान मुलांचा एक चेंडूचा खेळ ; रपारपी ; चेंडू पाठींत मारण्याचा खेळ . २ मारामारी ; रट्टे देणे , घेणे . तो जर धबाधबी करुं लागला तर मग कसे करशील ? - बाळ २ . १५२ . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP