Dictionaries | References

धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो

   
Script: Devanagari

धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो     

एखाघा मनुष्याला साप दिसला असतां त्याला धरावयास जावें तर तो चावणयाची भीति वाटते व सोडून घावे तर पळून जाऊन पुन्हां आपणास किंवा दुसर्‍यास चावण्याची भीति असते
अशी त्याची द्विधा मनस्थिति होऊन काय करावें तें सुचत नाहीसें होतें. तु ०- इकडे आड तिकडे विहीर. खाल्ले तर बाधतें टाकलें तर टाकलें तर श्रापतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP