Dictionaries | References ध धर्म थोडा, कर्म अधिक Script: Devanagari Meaning Related Words धर्म थोडा, कर्म अधिक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य स्नान संध्यादि कर्मे करण्यांत मोठा कर्मठपणा दाखवितोपण प्रत्यक्ष पुण्यकारक कृत्य त्याच्या हातून फार थोडें होतें. धार्मिक कृत्य करण्याचें अवडंबर मोठें माजवावयाचें, पण हातून प्रत्यक्श सत्कृत्य थोडेंच व्हावयाचें, अशा मनुष्याबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP