Dictionaries | References

धश्चोट

Script: Devanagari

धश्चोट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   बहुक्रोधी धश्चोटं पंचलक्षणं ॥.

धश्चोट

 वि.  वाटेल तेथे खाणारापिणारा ; वाटेल तसे वागणारा , अव्यवस्थित , आडमुठ्या , आडदांड ( माणूस ), रानवट , बेशिस्त . धश्चोटगिरीचे वर्णन पुढील विनोदी श्लोकांत आहे . सुखाभोज्या , मठानिद्रा , अती विषयलंपटा । दीर्घद्वेषी , ( दीर्घवादी ), बहुक्रोधी धश्चोटं पंचलक्षणं । [ धस + चोट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP