Dictionaries | References

धांधू

   
Script: Devanagari
See also:  धाधू

धांधू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

धांधू     

क्रि.वि.  १ कडाकड , धडाधड असा आवाज करुन ( वाद्ये वाजणे ; तोफा उडणे ; वारा वाहणे इ० ). ठांठू पहा . - स्त्री . १ तोफा , वाद्ये इ० कांचा धडधडाट ; कडकडाट . २ जोराचे , कडाक्याचे भांडण ; कचाकची ; खणाखणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP