Dictionaries | References ध धावडणे Script: Devanagari See also: धांवडणे Meaning Related Words धावडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ ( काव्य धांवणे ) पळावयास लावणे ; पळविणे ; पिटाळणे ; दामटणे . वहने धांवडीत सत्वरा । कौरव प्रवेशले नगरा । - मुआदि २९ . १३८ . २ घासणे ; सारवणे . तया शक्ति चक्राचा तगटी । धावंडि जे क्षुद्रानंदाची पीठी । ०भाए ५४८ . - अक्रि . १ पळून जाणे . २ पळ काढणे . [ धावड ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP