Dictionaries | References

धुवा

   
Script: Devanagari
See also:  धुंवा

धुवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Washed and cleaned; as धुवा- रेशीम-सूत-दाळ-तांदूळ-साखर.
: also dispersion, dissipation, destruction, overthrow, ruin with ample application. v कर, उडव, काढ, उखाड g. of o. Also धुवाधाण and others. See धूळधाण.

धुवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Washed and cleaned; as धुवा-रेशीमसूत-दाळ-तांदूळ-साखर.
 m  Discomfiture or rout (as of an army), dispersion, destruction, overthrow.

धुवा     

वि.  धुवट ; धुतलेले ; स्वच्छ . धुवा - रेशीम - सूत - दाळ तांदूळ - साखर . साखर पिठी धुवा . - ऐरापु ५ . ३०५ .
 पु. ( व .) धूर . ' अहुळी नार मेली । गेला सर गांत धुवा । घात लेकरांचा झाला । काय केले तुवा देवा ॥ ' - वलो ८४ . ( सं . धुम्र - धूर )
 पु. १ मोड ; पराजय ; पळापळ ( सैन्याची ). २ फांकाफांक ; पांगापांग ; वाताहात ; नाश ; विध्वंस ; धुमा . ( क्रि० करणे ; उडवणे ; काढणे ; उखाडणे ). धुवाधाण - स्त्री . धूळधाण पहा . [ धूम ]
गूळधवा पहा .
 पु. ( व . ) धूर . [ सं . धूम ; हिं . धूंआ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP